डिजिटल जनसहभागाचा नवा विक्रम..! मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या समवेत पिंपरी चिंचवडमधील तब्बल ५३,१२० विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी 'व्हर्च्युअल अंमली पदार्थविरोधी जनजागृती शपथ' घेत नशामुक्त समाजाच्या संकल्पनेला अभूतपूर्व बळ दिले..नशामुक्त पिंपरी चिंचवड, सक्षम नागरिकांचा संकल्प..! धन्यवाद 🙏 पिंपरी चिंचवड पोलीस