‘Digital Arrest’ Scam : One Smart Decision Saved ₹12 Lakh पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला 'डिजिटल अरेस्ट' ची धमकी देण्यात आली. खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवत त्याला व्हिडिओ कॉलवर ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला. मात्र, वेळेवर दाखवलेली सतर्कता आणि सायबर पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे सुमारे ₹१२ लाखांची मोठी आर्थिक फसवणूक टळली. ⚠️ महत्वाची सूचना: एक योग्य निर्णय, मोठा तोटा टळला. पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत. संशयास्पद कॉल/प्रकार आढळल्यास त्वरित संपर्क साधा: 📞 1930 | 112