सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
मुख्य मजकुराकडे जा
पिंपरी चिंचवड पोलीस
महाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ
आमच्या विषयी
आम्हाला कळवा
नागरिकांकरिता
पोलीस विभाग
डॅशबोर्ड
संपर्क करा
अ
म
रा
ठी
आमच्याबद्दल
नेतृत्व
संघटनात्मक रचना
तातडीची मदत: १००
हेल्पलाईन: १०९०
महिला हेल्पलाईन
तक्रार
अभिप्राय
माहिती अधिकार
निविदा
भरती
संपर्क करा
ठिकाणे
ईमेल
अस्वीकरण
अटी आणि शर्ती
गोपनीयता धोरण
जागरूक नागरिक
‘Digital Arrest’ Scam : One Smart Decision Saved ₹12 Lakh पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला 'डिजिटल अरेस्ट' ची धमकी देण्यात आली. खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवत त्याला व्हिडिओ कॉलवर ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला. मात्र, वेळेवर दाखवलेली सतर्कता आणि सायबर पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे सुमारे ₹१२ लाखांची मोठी आर्थिक फसवणूक टळली. ⚠️ महत्वाची सूचना: एक योग्य निर्णय, मोठा तोटा टळला. पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत. संशयास्पद कॉल/प्रकार आढळल्यास त्वरित संपर्क साधा: 📞 1930 | 112
६ मे, २०२६
तपशील पहा
☆ लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ☆अधिकृत जनगणना प्रक्रिया कधीही फोन/WhatsApp वरून OTP किंवा बँक तपशील मागत नाहीकोणतीही "जातीनिहाय जनगणना नोंदणी" लिंक आली तर ती तपासल्याशिवाय उघडू नकासरकारी अधिकारी कधीही वैयक्तिक आर्थिक माहिती मागत नाहीतस्वत:चे संरक्षण कसे कराल?अनोळखी लिंकवर क्लिक करू नकाOTP, PIN, पासवर्ड कुणालाही देऊ नकाफक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरच माहिती द्यासंशयास्पद कॉल/मेसेज त्वरित ब्लॉक कराफसवणूक झाल्यासत्वरित १९३० या सायबर हेल्पलाईनवर कॉल कराNational Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवाजवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा
६ मे, २०२६
तपशील पहा
एखादा अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला फसवणुकीच्या हेतूने कोणताही कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश आला, तर तुम्ही पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता.
१३ जून, २०२५
तपशील पहा
जर तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर काही असामान्य/बदनामीकारक सामग्री दिसली तर कृपया ती पुढे फॉरवर्ड करू नका. काहीही पोस्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. खालील लिंकवर तक्रार करा.
२८ मार्च, २०२५
तपशील पहा
ऑनलाइन टास्क फ्रॉड - फ्रॅडस्टर तुम्हाला ऑनलाइन पार्ट टाइम जॉब ऑफर देत आहे आणि पैसे गुंतवण्यास सांगत आहे. ही एक सायबर फ्रॉड आहे. बनावट जॉब जाहिरातींपासून सावध रहा.
२८ मार्च, २०२५
तपशील पहा
फसवणूक करणारा तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया अकाउंट वापरतो. अशा मेसेजेस, कॉल्स, ई-मेल्सपासून सावध रहा. अशा संप्रेषणांची त्वरित cybercrime.gov.in वर तक्रार करा.
२८ मार्च, २०२५
तपशील पहा
तुमचा सिम ब्लॉक - निलंबन - केवायसी - दस्तऐवज पडताळणी प्रलंबित असल्याचे सांगणारे फसवणूक करणारे एसएमएस पाठवतात. कृपया कॉल परत करू नका.
१ मार्च, २०२५
तपशील पहा
"क्रेडिट कार्ड फसवणुकीत माझे चार लाख रुपये मी कसे गमावले ... आणि, ते मला परत कसे मिळाले.!" सायबर फसवणुकीमुळे बसणारा मानसिक धक्का प्रत्येक पीडीतास सहन करावा लागतो. पण, काहीजण त्याच क्षणी त्वरित माहिती जमा करून तक्रार नोंदवतात, अशावेळी पैसे परत मिळण्याच्या शक्यता खूप जास्त असतात.
२९ मे, २०२४
तपशील पहा