☆ लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ☆अधिकृत जनगणना प्रक्रिया कधीही फोन/WhatsApp वरून OTP किंवा बँक तपशील मागत नाहीकोणतीही "जातीनिहाय जनगणना नोंदणी" लिंक आली तर ती तपासल्याशिवाय उघडू नकासरकारी अधिकारी कधीही वैयक्तिक आर्थिक माहिती मागत नाहीतस्वत:चे संरक्षण कसे कराल?अनोळखी लिंकवर क्लिक करू नकाOTP, PIN, पासवर्ड कुणालाही देऊ नकाफक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरच माहिती द्यासंशयास्पद कॉल/मेसेज त्वरित ब्लॉक कराफसवणूक झाल्यासत्वरित १९३० या सायबर हेल्पलाईनवर कॉल कराNational Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवाजवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा