पिंपरी पोलिसांनी 23 बनावट “Goree Beauty Cream” जप्त करून विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जप्त मुद्देमालाची किंमत ₹12,650 आहे