गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अति ध्वनी प्रदूषणाविरोधात शिरगाव पोलीस ठाण्याची कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन गणेश मंडळांवर शिरगाव परंदवडी पोलिसांनी कारवाई केली. २ गुन्हे दाखल करून ०८ DJ स्पीकर, ०२ DJ मिक्सर, ०२ ॲम्प्लीफायर मशीन व ०१ वाहन जप्त करण्यात आले.