पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड, पोलीस भरती मैदान व इतर अनुषंगिक कार्यालयांसाठी वळुमाता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे येथील ५० एकर जागा प्रत्यक्ष ताब्यात