वाकड पोलिसांच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी करणारे दोन आरोपी अटक, ₹9,84,770/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास व CCTV विश्लेषणाद्वारे दोन आरोपींना अटक करून 108 महागड्या घड्याळांसह दुचाकी व मोबाईल असा एकूण ₹9.84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.