बावधन पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेऊन ₹6,65,000/- किंमतीचे 44 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.