दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.