
दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांनी रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून ₹11,470/- लुटणाऱ्या तीन आरोपींना २४ तासांत अटक केली. CCTV व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. एका विधीसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.