सायबर गुन्हयात दिड वर्षे जेलमध्ये राहुन तेथे शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांच्याकडुन सायबर गुन्हे करण्यासाठी बँक अकाऊंट घेणाऱ्या सायबर गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह सायबर पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड कडुन अटक.