निगडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेली ६ वर्षीय बालिका सुखरूप पालकांच्या स्वाधीन
निगडी पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेचा शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. या कार्याबद्दल दोन नागरिकांचा पोलीस उप-आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.