
35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे सन 2025 पिंपरी चिंचवड पोलीस सर्वात गौरवास्पद बाब म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी महिला खेळाडू यामिनी ठाकरे ( मुख्यालय पिंपरी चिंचवड)यांना स्पर्धेतील उत्कृष्ट महिला खेळाडू हा किताब देण्यात आला आहे. ठाणे येथे १५०० मी. आणि ५००० मी. धावणे मध्ये सुवर्णपदक🎖जिंकणाऱ्या यामिनी ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमची मेहनत, सातत्य आणि उत्कृष्टता आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.