कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात सुशिक्षीत तरुणाने मोटार सायकली चोरी करुन विक्री केलेल्या सर्व मोटार सायकली हस्तगत मोटार सायकलींचे २२ गुन्हे उघड करुन, सुमारे १२ लाख ९० हजार रुपये किं.चा मुददेमाल केला हस्तगत