पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स (पी.एन.जी.) येथे गर्दीचा फायदा घेवुन, हातचलाखीने दागिने चोरी करणारे सराईत महीला अरोपीसह, ०२ चोरट्यांना अटक व दोन गुन्हे उघडकीस. किमती रुपये ६,३८,०००/- मुद्देमाल