
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पूरग्रस्त भागात मदतीकरिता समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पिंपरी चिंचवड पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत मुख्यमंत्री सहायता निधीला तब्येत 43 लाख 95 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला