दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करून डीजे व ध्वनिक्षेपक साहित्य जप्त केले.