मुख पृष्ठ | पिंपरी चिंचवड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - २०२३

initiativesimg

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या @CP_PCCity अधिपत्याखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे आयोजित 'मेरी माटी मेरा देश' या अभियानातंर्गत स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहतानाचे टिपलेले हे क्षण...

...अधिक वाचा
initiativesimg

जेष्ठांकरिता सहाय्यता क्रमांक १०९०

...अधिक वाचा

अधिक पहा

Gallery

पोलीस आयुक्तांच्या लेखणीतून

विनय कुमार चौबे  , भा.पो.से.,  पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.

           कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

              कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सदैव कटिबध्द राहतील.

 विनय कुमार चौबे ,  भा.पो.से., 
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.  

 

समाजमाध्यमे व ताज्या घडामोडी