आर्थिक गुन्हे विभाग

Economic Offence Wing Police Station

About Us

   आर्थिक गुन्हे विभाग 

आर्थिक क्षेत्रातील तसेच मालमत्तेविषयक होणारे गुन्हे याबाबत प्रतिबंध करणे, गुन्हे घडल्यास ते उघडकीस आणणे, त्यांचा सखोल तपास करणे, इ कामकाजाकरिता आर्थिक गुन्हे विभाग स्थापन करण्यात आले आहे. सदर विभागाकडून पिडीतांना त्वरित न्याय मिळणेसाठी प्रयत्न करण्यात येतात. आर्थिक गुन्हे उदा. शेअर बाजारातील व्यवहारातून होणारी फसवणूक, खाजगी वित्तीय संस्थाकडून होणारी फसवणूक, व्यक्तिशः आर्थिक व्यवहारात झालेली फसवणूक, मालमतेच्या व्यवहारात होणारी फसवणूक, इ प्रकारचे गुन्हे प्रकरणांचा तपास करणे, गुन्हे उघडकीस आणणे ह्या जबाबदाऱ्या आर्थिक गुन्हे विभाग पार पाडत असते, सदर विभाग पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार्यरत आहे.