Citizens Alert Wall | Pimpri Chinchwad Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Citizen Alert Wall

  • "क्रेडिट कार्ड फसवणुकीत माझे चार लाख रुपये मी कसे गमावले ... आणि, ते मला परत कसे मिळाले.!" सायबर फसवणुकीमुळे बसणारा मानसिक धक्का प्रत्येक पीडीतास सहन करावा लागतो. पण, काहीजण त्याच क्षणी त्वरित माहिती जमा करून तक्रार नोंदवतात, अशावेळी पैसे परत मिळण्याच्या शक्यता खूप जास्त असतात.

  • ज्येष्ठ नागरिक सहाय्यता मेळावा

  • Cyber Alert

  • पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर टाळा

  • महाट्राफिक(mahatrafficapp) ॲप डाऊनलोड करणे बाबत प्रेसनोट

  • #माझे_शहर_ माझा_अभिमान

  • पोलीस भरती 2021 जाहिरात

  • Beware! Many people are cheated by KBC, watch out for that....

  • Beware! Many people are cheated by KBC, watch out for that....

  • मोबाईल हरवल्यास चोरी झाल्यास तो परत मिळू शकतो त्यासाठी नागरिकांनी CEIR वेब पोर्टलचा वापर करावा.

  • Filing Complaints under IT Act to Ad.Officer
    PDF view

  • Filing Complaints under IT Act to Ad.Officer

  • पाकिस्तानी कारागृहात असणाऱ्या भारतीय नागरिकांची ओळख पटविण्याकरिता त्यांचे फोटो पिंपरी चिंचवड वेबसाईट वर प्रसारित केले आहे.
    PDF view

  • कोरोना विषाणू covid-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break The Chain" प्रतिबंधात्मक आदेश
    PDF view

  • कोरोना विषाणू covid-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break The Chain" प्रतिबंधात्मक आदेश
    PDF view

  • कोविड-19 च्या अनुषंगाने बाजारपेठ भागात गर्दी कमी करणेबाबत
    PDF view

  • कोरोना विषाणू covid-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break The Chain" प्रतिबंधात्मक आदेश
    PDF view

  • कोरोना विषाणू covid-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break The Chain" प्रतिबंधात्मक आदेश
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या कलम 2,3,4 अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 68 प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (covid-19 ) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केले बाबत आदेश
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.
    PDF view

  • कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे सुधारित आदेश
    PDF view

  • #Always give way to emergency vehicle#

  • About Traffic Diversion

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २२/१२/२०२० ते ०५/०१/२०२१ च्या दरम्यान रात्री २३.०० वा ते पहाटे ०६.०० वा . पर्यंत संचार मनाई आदेश.
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २२/१२/२०२० ते ०५/०१/२०२१ च्या दरम्यान रात्री २३.०० वा ते पहाटे ०६.०० वा . पर्यंत जमावबंदी आदेश
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१-१२-२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१-१२-२०२० चे २४:०० वा. च्या दरम्यानचा जमावबंदी व वाहतुक तसेच संचारास मनाईचा आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी)
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१-१२-२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१-१२-२०२० चे २४:०० वा. च्या दरम्यानचा जमावबंदी व वाहतुक तसेच संचारास मनाईचा आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी )
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/१२/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/१२/२०२० चे २४:०० वा. पावेतोचा मनाई आदेश.
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश.
    PDF view

  • Notification About Traffic Diversion (Hinjwadi Traffic Division)
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/११/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/११/२०२० चे २४:०० वा. पावेतोचा मनाई आदेश.
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश.
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/११/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/११/२०२० चे २४:०० वा. दरम्यानचा जमावबंदीचा आदेश. ( पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी )
    PDF view

  • Kindly note. Due to technical problems with BSNL, Dial 100 is not functional. Kindly get it to touch on landline 020 27352500/600 or WhatsApp mob no +919529691966 We will update you once Dial 100 starts functioning. Thanks.

  • कंत्राटी विधी अधिकारी भरती -२०२० जाहिरात
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/१०/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/१०/२०२० चे २४:०० वा. पावेतोचा मनाई आदेश.
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१-१०-२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१-१०-२०२० चे २४:०० वा. च्या दरम्यानचा जमावबंदी व वाहतुक तसेच संचारास मनाईचा आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी)
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश.
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.

  • Traffic Branch Press Note ( dighi alandi division)
    PDF view

  • presnote for metro work
    PDF view

  • dighi alandi traffic Pressnote ganeshnagar
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०२/०९/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/०९/२०२० चे २४:०० वा. दरम्यानचा जमावबंदीचा आदेश. ( पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी )
    PDF view

  • Traffic Branch Press Note
    PDF view

  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात आज दि. २० ऑगस्ट २०२० रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली.
    PDF view

  • गणेशोत्सव -२०२० मार्गदर्शक सूचना
    PDF view

  • आज रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिका-यांची बैठक आयोजीत करण्यात आली. सदर वेळी पो आयुक्त श्री. बिष्णोई, अपर आयुक्त श्री. पोकळे व मा. महापौर श्रीमती उषा ढोरे यांनी कोविड रोगाच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०८/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक १५/०८/२०२० चे २४:०० वा. च्या दरम्यानचा जमावबंदीचा आदेश. ( पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी )
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१-०८-२०२० चे ००:०१ वा ते दिनांक १५-०८-२०२० चे २४:०० वा. च्या दरम्यानचा जमावबंदी व वाहतुक तसेच संचारास मनाईचा आदेश.( पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी )
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१-०८-२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१-०८-२०२० चे २४:०० वा. पावेतोचा मनाई आदेश.
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश. ०१/०८/२०२० ते ३१/०८/२०२०
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २४/०७/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास तसेच जमावबंदी व वाहतुक मनाईबाबतचा सुधारीत आदेश (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी)
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २४/०७/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुक मनाई आदेश. (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेट झोन्ससाठी)
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक १४/०७/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक २३/०७/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राकरिता संचारबंदी व वाहतुक मनाई सुधारीत आदेश
    PDF view

  • Pimpri,Sangavi Traffic Branch Press Note
    PDF view

  • Talwade Traffic Branch Press Note
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश
    PDF view

  • दि. १४ जुलै ते २३ जुलै २०२० पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाय हद्दीत संपुर्ण संचारबंदी
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०७/२०२० चे ००.०१ ते दिनांक ३१/०७/२०२०चे २४.०० वा. पावेतो (सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या, तेढ निर्माण करणारे मेसेज, अफवा न पसरविण्याबाबतचा) मनाई आदेश
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि ०१/०७/२०२० चे ००:०१ वा ते दि. ३१/०७/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाईबाबतचा सुधारीत आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०७/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाई आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी)
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश. ३०/०६/२०२० ते १३/०७/२०२०
    PDF view

  • Notification About Traffic Diversion (From 14-06-2020 to 28/06/2020 )
    PDF view

  • साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश.
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०६/२०२० चे ००.०१ ते दिनांक ३०/०६/२०२० चे २४.०० वा. पावेतो (सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या, तेढ निर्माण करणारे मेसेज, अफवा न पसरविण्याबाबतचा) मनाई आदेश.
    PDF view

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०६/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/०६/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाई आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी)
    PDF view

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.०१/०६/२०२० चे ००:०१ वा ते दि.३०/०६/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाईबाबतचा सुधारीत आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी)
    PDF view

  • पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण २२ (प्रतिबंधित क्षेत्र) घोषीत केलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.०४/०५/२०२० चे ००.०१ वा.ते १७/०५/२०२० चे २४.००वा. असे चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुक मनाई करण्यात आली आहे.

  • Kindly follow the link for inter-state & inter-distrct movement of individuals (below 5 persons) for emergency purpose. https://covid19.mhpolice.in

  • #मुंबई व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा 1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना

  • काळजी करू नका, सावध रहा

  • फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०५/२०२० चे ००.०१ ते दिनांक १७/०५/२०२० चे २४.०० वा. पावेतो ( सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या, तेढ निर्माण करणारे मेसेज, अफवा न पसरविण्याबाबतचा ) मनाई आदेश.

  • मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!

  • Pressnote

  • Pressnote

  • सावध रहा

  • सावध रहा

  • काळजी करू नका, सावध रहा

  • काळजी करू नका, सावध रहा

  • ताप येतोय? बरं वाटत नाही? आता तुम्ही घरबसल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करु शकता. अगदी मोफत. http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • कोरोना (प्रतिबंधित) प्रभावित क्षेत्राशी संपर्क टाळा. Avoid venturing into the hotspot areas.

  • घरी राहा -सुरक्षित राहा

  • पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण १६ कन्टेन्मेंट झोन घोषीत केलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.२८/०४/२०२० चे ००.०१ वा.ते ०३/०५/२०२० चे २४.००वा. असे चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुक मनाई करण्यात आली आहे.

  • Pressnote Pimpri Chinchwad dapodi railway gate band divarsition.pdf

  • Pressnote Pimpri Chinchwad dapodi railway gate band divarsition.pdf

  • अमेरिकेतील वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबाबत ई- मेल द्वारे पोलीसांना विनंती केली होती. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड तर्फे सामाजिक भान जपण्याचा अनोखा प्रयत्न

  • मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले ते महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिलेच कर्मचारी आहेत. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीसचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत

  • Pressnote Pimpri

  • Pressnote Pimpri

  • सायबर गुन्ह्याची नवीन पद्धत. कोणत्याही लिंक क्लिक करू नका. अधिकृत संकेत स्थळाचा वापर करा.

  • सायबर गुन्ह्याची नवीन पद्धत. कोणत्याही लिंक क्लिक करू नका. अधिकृत संकेत स्थळाचा वापर करा.

  • मास्क वापरतांना योग्य पद्धतीचा अवलंब करावा.

  • हात धुण्याची योग्य पद्धत.

  • Don't Forward Fake News #FakeNewsAlert

  • Don't Forward Fake News #FakeNewsAlert

  • सोशल डिस्टंसिंग

  • घरी रहा सुरक्षित रहा.

  • पुणे शहरात आज नव्या १०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. आपल्याही भागातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली, निगडी, वाकड ई. भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. या भागात जाणे टाळा.

  • सावध रहा

  • सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान सणानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस दला कडून हार्दिक शुभेच्छा.

  • काळजी करू नका, सावध रहा

  • काळजी करू नका, सावध रहा

  • पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड करांनी कोरोना प्रभावित क्षेत्राशी संपर्क टाळावा. गरज असेल तरच पण मर्यादित संपर्क ठेवावा. जीवनावश्यक वस्तू वाहतूकदारांनी ही बाब कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक उत्सव,कार्यक्रमात उपस्थिती टाळा.

  • आरोग्य सेतु ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.

  • Pressnote

  • कोरोना विषाणूला घाबरू नका.