Good Work | Pimpri Chinchwad Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Good Work

14-Jul-2023 संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी परतीच्या बंदोबस्तामध्ये पोलीस अंमलदार यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरी बाबत Dighi Police Station PDF view
10-Jan-2023 लग्न समारंभात चोरी केलेले 26 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची कामगिरी Hinjewadi Police Station PDF view
01-Jan-2023 दरोडा विरोधी पथकाकडुन गुटखा पुरवठा करणाऱ्या ०५ आरोपींना अटक करून, त्यांचेकडुन किं.रु. ४३,०३,२००/- चा गुटखा व किं.रु.१५,००,००० चा ०१ आयशर टेम्पो व ०१ महिंद्रा पिकअप जप्त Anti Decoity Crime Branch PDF view
10-Jul-2022 महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतांना 1,01,20,000 (एक कोटी एक लाख वीस हजार रुपये )किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल चाकण पोलिसांकडून जप्त, एका आरोपीस अटक Chakan Police Station PDF view
13-Jan-2022 सराईत गुन्हेगारास 98 किलो गांजासह घेतले ताब्यात, 31 लाख 74 हजारांचा गांजा व गांजांची वाहतुक करणारे वाहन यासह तीन आरोपी अटक, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची कारवाई Anti-Narcotic Cell Crime Branch Press Note PDF view
26-Jul-2021 रेकी करुन ज्वेलरी शॉप/बॅका फोडणा­या टोळीच्या 05 सदस्यांना गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन अटक 12 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त Unit 4 Crime Branch Press Note PDF view
10-May-2021 मोक्का गुन्हयातील ०३ पाहिजे सराईत आरोपींना ०१ पिस्तोल ,०२ जिवंत काडतुसे व ०२ लोखंडी कोयत्यांसह अटक गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Crime Branch PDF view
25-Feb-2021 खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस अटक पिंपरी पोलीस स्टेशनची कामगिरी Pimpri police sation PDF view
25-Feb-2021 अपहरण झालेल्या चार महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका चाकण पोलिसांची कामगिरी chakn police station PDF view
02-Feb-2021 बंबल/टिंडर डेटिंग साईट व्दारे युवकांना भेटुन गुंगीचे औषध देवुन लुबाडणारी “बंबल-बी” गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड च्या जाळयात 16 युवकांकडुन लुबाडलेले 15,25,000/- रु. किं चे 289 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त Unit 4 Crime Branch PDF view
02-Feb-2021 दरोडयाचे तयारीच्या प्रयत्नातील 02 आरोपीतांना अटक करून, त्यांचेकडुन 12 घरफोडी चोरी व 8 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन कि.रू. 30,00,600/- रू चे सोन्या चांदिचे दागिने, रोख रक्कम, 03 टिव्ही, 05 चारचाकी व 04 दुचाकी हस्तगत. दरोडा प्रतिबंधक पथक PDF view
25-Jan-2021 गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी सराईत गुन्हेगाराने चोरलेल्या वीस लाख पन्नास हजार रुपयाच्या 15 बुलेट / मोटर सायकली हस्तगत Unit 3 Crime Branch PDF view
29-Dec-2020 खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा व चिंचवड पोलीस स्टेशन यांची संयुक्त टीम तयार करून महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सराईतांना अटक करून १२,६०,००० रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २० गुन्हे उघडकीस आणलेबाबत खंडणी विरोधी पथक PDF view
28-Dec-2020 गुन्हे शाखा, युनिट 5 ची धडक कारवाई, चार दिवसात केल्या 3 मोठया कारवायांमध्ये एकुण 06 आरोपी व 9 लाख 06 हजार तीनशे तीन रुपये चा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांचे मोडले कंबरडे Unit 5 Crime Branch PDF view
22-Dec-2020 कोट्यवधी रुपयांच्या कर्जातून मुक्तता मिळावी यासाठी सिनेस्टाईल कट रचून बेरोजगार इसमाचा खून करून मयत इसम हा आपणच आहोत असे भासविण्याचा प्रयत्नात असलेला आरोपी पोलिसांकडून जेरबंद Hinjawadi Police Station PDF view
06-Nov-2020 जुण्या वादातुन दारुचे नशेत केला तरुणाचा खुन, 8 तासात सिन्नर जि नाशिक येथुन 03 आरोपींच्या आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्त कामगिरी Unit 5 Crime Branch And Talegaon M.I.D.C. Police Station PDF view
03-Nov-2020 महागड्या चारचाकी गाड्या चोरी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीचा पर्दाफाश, १३ चारचाकी गाड्या हस्तगत, पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ची कारवाई Unit 1 Crime Branch PDF view
29-Oct-2020 कारच्या काचा फोडुन चोरी करत महाराष्ट्र व गोवा राज्यात धुमाकुळ घालणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन अटक, १३ गुन्हे उघड एकुण १२,७७,६२०/- रु. किं. चे एकुण १८ लॅपटॉप व इतर मुद्देमाल जप्त Unit 4 Crime Branch Press PDF view
21-Oct-2020 एम जी ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक गुन्हे शाखा युनिट ५ व अंमली पदार्थ विरोधी पथक यांची संयुक्त कामगिरी Unit 5 Crime Branch, Anti-Narcotic Cell Crime PDF view
19-Oct-2020 चिखली येथुने लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरी करणा­या इसमांना अटक, किं.11,66,777/- रूपायांचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई Unit 1 Crime Branch Press PDF view
19-Oct-2020 महागड्या मोटार सायकली चोरी करणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 गुन्हे उघडकीस पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई Unit 1 Crime Branch Press PDF view
12-Oct-2020 दरोडा, जबरी चोरी, खून इत्यादी 15 गंभीर गुन्हयात अनेक वर्षापासुन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास वाकड पोलीसांनी पकडुन त्याचेकडुन पिंपरी चिंचवड भागातील सराफाची दुकाने, बंद घरे फोडुन त्याने केलेले 32 घर फोडीचे व 02 वाहन चोरीचे गुन्हे असे एकुण 34 गुन्हे उघड करुन त्याचेकडुन एक Ïक्वटल चांदी (100 किलो), पाऊण किलो सोने (750 ग्रॅम), तीन कार, एक गावठी पिस्टल, 05 राऊंड असा एकुण किं. रु. 1,11,37,000/- (एक कोटी अकरा लाख सदतीस हजार रुपये) चा मुद्देमाल केला हस्तगत.वाकड पोलीस स्टेशन ची कामगिरी Wakad Police Station PDF view
10-Oct-2020 ए.टी.एम.सेंटर मधुन चोरीस गेलेली ६६ लाख रोख रक्कम हस्तगत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-३ ची कामगिरी Unit 3 Crime Branch Press PDF view
08-Oct-2020 अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची कामगिरी २० कोटी रुपये किंमतीचे २० किलो मेफेड्रान (एम.डी.) विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या टोळीस चाकण -शिक्रापुर रोडवर अटक Anti Narcotic Cell PDF view
07-Oct-2020 वाकड - ३ वर्षीय बालकाचे अपहरण प्रकरण, गुन्हे शाखा युनिट ०४,पिंपरी चिंचवड कडून अवघ्या १२ तासात गुन्ह्याचा छडा ,बापच निघाला अपहरण कर्ता Unit 4 Crime Branch Press PDF view
05-Oct-2020 चाकण यथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी ४८ तासात गजाआड पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा , युनिट ३ ची कामगिरी Unit 3 Crime Branch Press PDF view
05-Oct-2020 जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार यांचेकडून सोन्याची चैन व 95,000/- रुपये च्या 02 मोटार सायकली जप्त Unit 3 Crime Branch Press PDF view
01-Oct-2020 महागडे मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून सुमारे ३,६४,०००/- रु किमतीचा ऐवज जप्त Unit 2 Crime Branch PDF view
27-Sep-2020 महागडे मोबाइलला फोन हिसकावुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट -०४ पिंपरी चिंचवड कडून अटक , जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघड एकूण २,०१,०००/- रु . कि चे मोबाईल फोन व ०२ मोटार सायकल जप्त Unit 4 Crime Branch PDF view
17-Sep-2020 घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणा­या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवड कडुन अटक,05 गुन्हे उघड एकुण 1,58,500/- रु. किं चे 08 मोबाईल फोन व मोटारसायकल जप्त Unit 4 Crime Branch PDF view
17-Sep-2020 वाहनचोरी करणाऱ्या सराईतास अटक, १४ महागड्या मोटार सायकल हस्तगत, १२ गुन्हे उघडकीस पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ची कारवाई Unit 1 Crime Branch PDF view
15-Sep-2020 सांगवी खुन प्रकरण गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड Unit 4 Crime Branch PDF view
12-Sep-2020 हिंजवडी येथिल मोबाईल शॉपी फोडल्याचे प्रकरण गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन गुन्हा उघड व गुन्हयातील मुख्य आरोपींना अटक, एकुण ५,११,६००/- रु किं चा मुद्देमाल जप्त Unit 4 Crime Branch PDF view
03-Sep-2020 हायवे रोडला लुटमार करून गुन्हे करणारी टोळी जेरबंद, 28 लाखाचा माल हस्तगत, पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई Unit 1 Crime Branch PDF view
29-Jul-2020 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवर कार्यरत असलेले 3 पोलीस अधिकारी यांना सलग दोन वर्षे नक्षलवाध्यांविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केद्रिंय गृह विभाग,भारत सरकार तर्फे देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर झाले बाबत. Police Commissioner Sir Press Note PDF view
26-Jul-2020 मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, भाजपा यांचा पि.ए. बोलत असल्याचे सांगुन कोविड मदत निधिच्या नावाखाली २५ लाख रु. खंडणी मागणारा मुख्य सुत्रधार व त्याचा साथीदारास निगडी पोलीसांकडुन अटक Nigdi Police Station PDF view
23-Jul-2020 मा. श्री .चंद्रकांत दादा, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, भाजपा यांच्या कार्यालयातुन बोलत असल्याचे सांगुन कोविड मदत निधिच्या नावाखाली २५ लाख रु. खंडणी बहाद्दाराला निगडी पोलीसांकडुन २४ तासात अटक Nigdi Police Station Press Note PDF view
23-Jul-2020 उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चोरीचे गुन्हे करणा-या चार चोरटयांना अटक करुन 5 चारचाकी व 9 दुचाकी अशी 14 वाहने जप्त गुन्हे शाखा युनिट 2 व 5 ची कारवाई Unit 2 and Unit 5 Crime Branch Press Note PDF view
16-Jul-2020 अवैध अग्नीशस्त्रांची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील २६ आरोपींच्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट -४ पिंपरी चिंचवड कडून पर्दाफाश ७५ पिस्टल/गावठी कट्टे महाराष्ट्रात विक्री केल्याचेे उघड, १५ आरोपी अटक व एकुण १९,८९,५००/- रु किं चे ४२ पिस्टल/गावठी कट्टे व ६६ जिवंत काडतुसे जप्त Unit 4 Crime Branch PDF view
11-Jul-2020 पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ५ कडून अटक आरोपी करणार होता आत्महत्या Unit 5 Crime Branch PDF view
11-Jul-2020 अट्टल वाहन चोर गुन्हे शाखा युनिट ०५ पिंपरी चिंचवड पोलीसांच्या जाळ्यात Unit 5 Crime Branch PDF view
11-Jul-2020 ०७ वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन लपून राहणाऱ्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या मुसक्या Unit 5 Crime Branch PDF view
10-Jul-2020 वाहनांची तोडफोड करुन ओटास्किम परिसरात दशहत माजविणा-या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना अटक (गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई) Unit 2 Crime Branch PDF view
10-Jul-2020 गंभीर दु:खापतीच्या गुन्हयातील आरोपीस अटक करुन दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस जप्त (गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई) Unit 2Crime Branch PDF view
30-Jun-2020 ए.टी.एम. चोरी करणारे टोळीचा मास्टर माइंड गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन ताब्यात Unit 5 Crime Branch PDF view
28-Jun-2020 देहूरोड पोलीस स्टेशन गु.र. क्र.४९८/२०२० मधील आरोपीस अटक करून एकूण २,५०,०००/- रुपये चा किंमतीचा माल हस्तगत केला Dehuroad police sation PDF view
27-Jun-2020 शौकेखातर महागडी वाहने चोरणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवड कडुन गजाआड, 4,50,000/- रु.किं. ची 06 महागडी वाहने जप्त Unit 4 Crime Branch PDF view
27-Jun-2020 अवैद्ध गुटखा विक्रेत्यावर गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवडचा छापा, जप्त केला 01,11,056/- रुपये किंमतीचा गुटखा Unit 4 Crime Branch PDF view
26-Jun-2020 लॉकडाऊन काळामध्ये धुमाकुळ घालुन जबरी चोरी करुन भूमिगत झालेला अट्टल गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट ५ ने आवळल्या मुसक्या Unit 5 Crime Branch PDF view
26-Jun-2020 ट्रॅक्टर चोरणाऱ्या सोलापुर/उस्मानाबाद जिल्हातील टोळीच्या गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी-चिंचवडने आवळल्या मुसक्या Unit 4 Crime Branch PDF view
25-Jun-2020 05 वर्षापासुन पुणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर येथील पोलीसांना गुंगारा देणारा कुख्यात रमेश पडवळ टोळीतील अट्टल दरोडेखोर गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन जरेबंद Unit 5 Crime Branch PDF view
25-Jun-2020 सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट 5 ने आवळल्या मुसक्या, पैठण औरंगाबाद येथे विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करुन होता फरार Unit 5 Crime Branch PDF view
25-Jun-2020 भोसरी एम.आय.डी.सी. येथे व्यापा-यास कोयत्याचा धाक दाखवुन लुटणारे दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात Unit 1 Crime Branch PDF view
22-Jun-2020 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत राऊंड विक्री करण्याकरीता बाळगणारे एक इसमाकडून 83,000/- रू चा मुददेमाल जप्त तसेच दुस-या कारवाईमध्ये वेगवेगळया दोन दरोडया च्या गुन्हयात 2 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडले. Unit 5 Crime Branch PDF view
19-Jun-2020 जबरी चोरी, लुटमारीचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक सुमारे चार लाखाचा सोन्याचा ऐवज हस्तगत गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई Unit 2 Crime Branch PDF view
18-Jun-2020 संपत्तीच्या वादातून स्वतःच्या बापाचा खुन करणाऱ्यास भोसरी पोलिसांकडून अटक Bhosari Police Station PDF view
18-Jun-2020 निगडी येथील ए.टी.एम.मशिन चोरीचा गुन्हा उघड, सराईत गुन्हेगारांना अटक Unit 1 Crime Branch , Special Investigation Team PDF view
18-Jun-2020 खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अटक गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई Unit 2 Crime Branch PDF view
17-Jun-2020 येरवडा जेलमधुन पळुन गेलेल्या आरोपीस वाकड पोलिसांनी केले जेरबंद Wakad Police Station PDF view
15-Jun-2020 येरवडा मध्यवर्ती कारागृहातुन दरोडयाचे गुन्हयातील पलायन केलेल्या आरोपीस खंडणी/दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, यांनी 12 तासात अटक. Anti Extrotion And Dacoity Cell PDF view
15-Jun-2020 कोणतेही धागेदोरे नसताना अनोळखी इसमाच्या खुनाचा गुन्हे शाखा युनिट ०५ ने लावला छडा, खुनाचे गुन्ह्यात तीन विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात Unit 5 Crime Branch PDF view
15-Jun-2020 पिंपळे निलख परिसरात दहशत पसरविणाच्या उद्देशाने एका इसमास गंभीर जखमी करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याच्या गुन्हे शाखा युनिट ०४ पिंपरी चिंचवड ०४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या Unit 4 Crime Branch PDF view
13-Jun-2020 मारामारीच्या गंभीर गुन्ह्रातील तडीपार आरोपीस गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन शस्त्रासह अटक Unit 4 Crime Branch PDF view
09-Jun-2020 पिंपळे सौदागर येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखा युनिट- ४, पिंपरी चिंचवड कडुन अवघ्या दोन तासात अटक Unit 4 Crime Branch PDF view
06-Jun-2020 विक्री करण्याकरीता देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास अटक गुन्हे शाखा, युनिट 5 ची कारवाई अटक आरोपींकडुन 03 देशी बनावटीचे पिस्टल व 06 जिवंत काडतुसे असा एकुण 1,59,000/- चा मुद्देमाल जप्त Unit 5 Crime Branch PDF view
19-May-2020 महाकाली गॅंगच्या मोरक्याचा खून करणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा ,युनिट ०४,पिंपरी चिंचवड यांनी १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या प्रेस Unit 4 Crime Branch PDF view
19-May-2020 किरकोळ भांडणाच्या कारणावरू न तरुणाचा देहुगावामध्ये खुन, गुन्हे शाखेने 5 ने 03 आरोपींच्या मुसक्या आवळुन खुनाचा गुन्हा केला 4 तासामध्ये उघड Unit 5 Crime Branch PDF view
17-May-2020 घरफोडीच्या गुन्हयातील नऊ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा ,युनिट ०४ पिंपरी चिंचवड कडून अटक Unit 4 Crime Branch PDF view
05-May-2020 पोलीस कर्मचारी यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुबई यांचे सन्मान चिन्ह / बोधचिन्ह जाहिर झाले बाबत Pimpri Chinchwad Police Commissionerate PDF view
23-Mar-2020 विक्री करण्याकरिता देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारे तीन इसमांवर गुन्हे शाखा ,युनिट ५ ची कारवाई देहूरोड व तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी ०१ असे ०२ गुन्हे दाखल अटक आरोपींकडून ०७ देशी बनावटी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे असा एकुण ३,५७,५०० /- चा मुद्देमाल जप्त Unit 5 Crime Branch PDF view
23-Mar-2020 पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखा युनिट ०४ कडुन घरफोड्या व वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक करून एकुण -१४ गुन्हे उघड व १५,१३,१५०/- रु . कि . चा मुद्देमाल जप्त Unit 4 Crime Branch PDF view
17-Mar-2020 रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा खून करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलीस स्टेशन तपास पथकाने ०२ तासात केले जेरबंद Dehuroad police sation PDF view
17-Mar-2020 गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कारवाई दहशत माजविण्यासाठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात विक्री साठी आणलेल्या एकूण ६ पिस्टल व १५ जिवंत काडतुसे असा अग्निशास्त्राचा साठा जप्त Unit 4 Crime Branch Press PDF view
07-Mar-2020 गुन्हे शाखा युनीट ४ यांची धडक कारवाई, जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तोल बाळगणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या Crime Branch Unit -4 PDF view
01-Mar-2020 सांगवी पोलीसांनी ९,१७,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिन्यांसह चोरट्या आरोपीस केले अटक SANGAVI POLICE STATION PDF view
28-Feb-2020 हरियाणा येथुन येवुन गॅस कटरने एटीएम मशिन कट करुन चोरी करणा­या टोळीला वाकड पोलीसांकडुन अटक wakad police station PDF view
11-Feb-2020 गुन्हे शाखा युनिट-१ ची कारवाई चार चाकी गाड्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश १२ चार चाकी गाड्या, चारचाकी गाड्यांचे १५ इंजिन जप्त करून आरोपींकडून एकूण २ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. Crime Branch Unit 1 PDF view
04-Feb-2020 निगडी पोलीस स्टेशन मधील तपास पथकाची कामगिरी २४ तासांच्या आत दरोड्यातील गुन्ह्यामधील आरोपी अटक Nigdi Police Station PDF view
30-Jan-2020 Pimpri Chinchwad Special Investigation Team (ATM SIT) arrested from Ahmedabad Special Investigation Team PDF view
02-Jan-2020 13 वी महाराष्ट्र रा्ज्य पोलीस शुटींग स्पोर्टस चॅम्पिअनशिप 2019 नेमबाज स्पर्धेमध्ये 10 मीटर एयर पिस्तूल या प्रकारातुन सहभाग घेवून रौप्य पदक तसेच 25 मीटर पिस्तूल प्रकारातून सहभाग घेऊन सुवर्णपदक मिळाल्याने उत्तम कामगिरी केली SPECIAL BRANCH PDF view
28-Dec-2019 ए.टी.एम. फोडणाऱ्या टोळीकडून २ ए.टी.एम चोरी, १ घरफोडी चोरी असे एकुण ३ गुन्हे उघड विशेष तपास पथकची कारवाई पिंपरी चिंचवडची कामगिरी Special Investigation Team PDF view
27-Dec-2019 वाहनचोरी करणा-या 02 विधी संघर्षग्रस्त बालकांकडुन 1,72,000/- रु कि च्या 05 दुचाकी हस्तगत wakad police station PDF view
26-Dec-2019 घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून सुमारे दोन लाखाचा सोन्याचा ऐवज जप्त गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई crime Branch Unit 2 PDF view
25-Dec-2019 शस्त्राचा धाक दाखवुन कार चोरणारे तात्काळ अटक ,निगडी पोलीसांची कामगिरी . Nigdi police station PDF view
13-Dec-2019 घरफोडी चोरी करणारे व रेकॉर्डवरील तडीपार आरोपी 03 चोरीचे मोबाईलसह चिखली पोलीसांच्या जाळ्यात एकुण 02 गुन्हे उघडकीस आणुन व 01 तडीपार गुन्हा दाखल एकुण 7,500/- रु. माल जप्त करणेस चिखली पोलीस ठाणे कडील पोलीसांची कामगीरी chikhli police station PDF view
13-Dec-2019 ATM मशीन फोडुन ATM मधुन पैसे चोरण्याचा प्रयत्न करणारे आरोपी यांना चिखली पोलीसांनी 05 तासात जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आणला चिखली पोलीस ठाणे कडील तपास पथकाची कामगीरी chikhli police station PDF view
06-Dec-2019 स्केटिंग प्रशिक्षकाचा निर्घृण खुन करणारा आरोपी २४ तासाच्या आत हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद Hinjwadi Police Station PDF view
15-Nov-2019 चिंचवड येथील कंपनीची मॅन इन द मिडल अटॅक पद्धतीद्वारे फसवणूक करून विदेशातील बँकेत (रु. ५०,७६,३३७/-) गेलेली लाखो रुपयांची रक्कम सायबर क्राईम सेल पिंपरी चिंचवड यांनी परत मिळवून दिली. Cyber Cell PDF view