Circular | Pimpri Chinchwad Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Circular

Date Title Info
31 - मे - 2020 साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड-१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य केलेबाबत आदेश. PDF view
31 - मे - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०६/२०२० चे ००.०१ ते दिनांक ३०/०६/२०२० चे २४.०० वा. पावेतो (सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या, तेढ निर्माण करणारे मेसेज, अफवा न पसरविण्याबाबतचा) मनाई आदेश. PDF view
31 - मे - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०६/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/०६/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाई आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन्ससाठी) PDF view
31 - मे - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.०१/०६/२०२० चे ००:०१ वा ते दि.३०/०६/२०२० चे २४:०० वा चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाईबाबतचा सुधारीत आदेश.(पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कंन्टेन्मेन्ट झोन वगळून उर्वरित क्षेत्रासाठी PDF view
21 - मे - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २२/०५/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३१/०५/२०२० चे २४:०० वा पर्यंत संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुकीस मनाईबाबतचा सुधारीत आदेश PDF view
03 - मे - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.०४/०५/२०२० चे ००.०१ वा.ते १७/०५/२०२० चे २४.००वा.चे दरम्यान जमावबंदी व वाहतुक मनाईबाबत (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत, पिंपरीचिंचवड महानगरपालिका हद्द व देहूरोड छावणी परिषद भाग वगळून उर्वरित भागासाठी) सुधारीत आदेश PDF view
03 - मे - 2020 पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण २२ (प्रतिबंधित क्षेत्र) घोषीत केलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.०४/०५/२०२० चे ००.०१ वा.ते १७/०५/२०२० चे २४.००वा. असे चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुक मनाई करण्यात आली आहे. PDF view
30 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक ०१/०५/२०२० चे ००.०१ ते दिनांक १७/०५/२०२० चे २४.०० वा. पावेतो ( सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या, तेढ निर्माण करणारे मेसेज, अफवा न पसरविण्याबाबतचा ) मनाई आदेश. PDF view
30 - एप्रिल - 2020 नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड -१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी दिनांक १/०५/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक१०/०५/२०२० चे २४:०० वा पर्यंत मास्क वापरणे अनिवार्य केले बाबत आदेश PDF view
27 - एप्रिल - 2020 पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण १६ कन्टेन्मेंट झोन घोषीत केलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.२८/०४/२०२० चे ००.०१ वा.ते ०३/०५/२०२० चे २४.००वा. असे चे दरम्यान संचारास मनाई तसेच जमावबंदी व वाहतुक मनाई करण्यात आली आहे. PDF view
19 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक २०/०४/२०२० चे ००:०१ वा. ते दिनांक २७/०४/२०२० चे २४:०० वा. च्या जमावबंदी व वाहतूक मनाई आदेशाचा कालावधी ०३/०५/२०२० चे २४:०० वाजे पर्यंत वाढविले बाबतचा व PMR हद्दीसाठी देण्यात आलेली सूट रद्द केलेने नविन सुधारित आदेश PDF view
19 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दिनांक २०/०४/२०२० चे ००:०१ वा. ते दिनांक २७/०४/२०२० चे २४:०० वा. चे दरम्यान संचारास मनाई व वाहतुकीस सुधारीत मनाई आदेश ( हिंजवडी पोलीस ठाणे संपूर्ण क्षेत्र समाविष्ट करून ) PDF view
19 - जून - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २०/०४/२०२० चे ००/०१ वा. ते दिनांक २७/०४/२०२० चे २४/०० वा. पर्यंत सुधारीत जमावबंदी व वाहतुकीस मनाई आदेश PDF view
19 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक २०/०४/२०२० चे ००/०१ वा. ते दिनांक २७/०४/२०२० चे २४/०० वा. चे दरम्यान संचारास मनाई व वाहतुकीस मनाई आदेश PDF view
14 - एप्रिल - 2020 नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग (कोव्हिड -१९) ला प्रतिबंध घालण्यासाठी दिनांक १५/०४/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/०४/२०२० चे २४:०० वा पर्यंत मास्क वापरणे अनिवार्य केले बाबत आदेश PDF view
14 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दिनांक १५/०४/२०२० चे ००:०१ वा ते दिनांक ३०/०४/२०२० चे २४:०० वा पर्यंत संचारास मनाई आदेश PDF view
14 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे दि.३०/०४/२०२० चे २४:०० वा पर्यंत वाहतुकीस मनाई आदेश PDF view
14 - एप्रिल - 2020 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१)(३) प्रमाणे दि.१५/०४/२०२० चे ००:०१ ते ३०/०४/२०२० चे २४:०० वा. पर्यंत जमावबंदी वाढविले बाबतचा आदेश. PDF view
14 - एप्रिल - 2020 पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाकरिता आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी खालील पोर्टलवर Online अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवरील प्रक्रियेचा काटेकोर पणें अवलंब करावा.aadesh 14 april PDF view
25 - मार्च - 2020 लॉकडाऊन बाबत २५ मार्च २०२० ची सुधारीत अधिसूचना PDF view