Cyber Alert Wall
-
ऑनलाइन ॲपचे माध्यमातून लोन/ कर्ज देऊन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. असे लोन घेतेवेळी दिलेल्या पॅन कार्ड,आधार कार्ड, अशा कागदपत्रांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून लोन /कर्ज घेणे टाळावे सतर्क रहा... जागरूक रहा...
-
सायबर सारथी साप्ताहिक माहिती पत्र.( अंक 6 - नोकरी ऑफर्स च्या आमिषाने सायबर गुन्हेगार बेरोजगारांची करत आहेत फसवणूक ! )
-
सायबर सारथी साप्ताहिक माहिती पत्र. (अंक ५ -व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हालाही मिळत आहेत फ्री गिफ्ट कार्ड च्या लिंक्स तर मग सावधान !
-
सायबर फसवणुकी पासुन सावध राहा...! आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा...!
सायबर फसवणुकी पासुन सावध राहा...! आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा...!
-
कृपया कोणत्याही व्यक्तींना किंवा दुव्यावर ओटीपी शेअर करू नका. तसेच इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका
कृपया कोणत्याही व्यक्तींना किंवा दुव्यावर ओटीपी शेअर करू नका. तसेच इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका
-
Paytm KYC बाबत आलेल्या SMS ला प्रतिसाद देऊ नका. थर्ड पार्टी अँप्लिकेशन डाऊनलोड करू नका. Online transaction करतांना सावधानी बाळगा. घरीच आहात शांतपणे विचार करून आर्थिक व्यवहार करा.
Paytm KYC बाबत आलेल्या SMS ला प्रतिसाद देऊ नका. थर्ड पार्टी अँप्लिकेशन डाऊनलोड करू नका. Online transaction करतांना सावधानी बाळगा. घरीच आहात शांतपणे विचार करून आर्थिक व्यवहार करा.